अहिल्यानगर

मा.मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या नुतन कार्यालयाचे उद्घाटन

राहुरी विद्यापीठ प्रतिनिधी : तिसगाव येथे माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन व त्यानिमित्ताने सत्यनारायण महापूजा कार्यक्रम संपन्न झाला.


याप्रसंगी शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदार संघाच्या आमदार मोनिकाताई राजळे, भाजपा जिल्हाध्यक्ष अरुणजी मुंडे, युवा नेते अक्षयजी कर्डिले तसेच जिल्हा परिषद सदस्य पुरुषोत्तम आठरे, चारुदत्त वाघ, पंचायत समिती सदस्य एकनाथ आटकर, सुनिल परदेशी, राहुल पानसरे, दिपक कार्ले, नगर बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे, उपसभापती संतोष म्हस्के, संचालक दिलीप भालसिंग, रेवन चोभे, संतोष कुलट, बबन आव्हाड, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन सुरेश सुंबे, बाबा पाटील खरसे, दीपक लांडगे, राम पानमळकर, बाळासाहेब अकोलकर, देविदास टेमकर, बंडू पाठक, वैभव खलाटे, संतोष शिंदे, अण्णा पाटील शिंदे, पृथ्वीराज आठरे, रवींद्र भापसे, प्रदीप टेमकर, जिजाबा लोंढे, नंदू एडके, बाळासाहेब लवांडे, नंदू लोखंडे, मनोज ससाणे, विक्रममामा ससाणे, शरद शेंदुरकर, रामेश्वर फसले, मधुकर वांडेकर, डॉक्टर नरसाळे, पोपट कराळे, दिगंबर कराळे, प्रकाश पालवे, संतोष पालवे, बाबाजी पालवे, संभाजी पालवे, डॉक्टर गीते, रावसाहेब वांडेकर, दादा चोथे आदि मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Back to top button