निधन वार्ता
झुंबरबाई चितळकर
राहुरी विद्यापीठ : मौजे बाभुळगाव ता.राहुरी जि.अहमदनगर येथील प्रगतशील शेतकरी कुंटुबातील अँड. कचरू तुकाराम चितळकर यांच्या आई कै.गं.भा. झुंबरबाई चितळकर यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात् मुले, मुलगी, पुतणे, नातवंडे असा मोठा परिवार असुन झाले. परिसरात दुःख व्यक्त केली जात आहे