छत्रपती संभाजीनगर

छप्परबंद संघर्ष समितीच्या तालुकाध्यक्षपदी इम्रान शाह

 
विजय चिडे/ पाचोड :  पैठण तालुक्यातील पाचोड येथील इम्रान शाह यांची महाराष्ट्र मुस्लिम शाह छप्परबंद संघर्ष समितीच्या पैठण तालुकाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रहेमान शाह यांच्या आदेशानुसार युवा प्रदेशाध्यक्ष ईमरान शाह यांच्या हस्ते त्यांना नुकतेच एका आयोजित कार्यक्रमात नियुक्तीपञ देऊन ही निवड करण्यात आली.

या निवडीचे नवगावचे उपसरपंच डाॅ. शरीफ पठाण, पञकार मुक्तार शेख, लतिफ सय्यद, अनिस कुरैशी, युनूसभाई सय्यद, इरफान सय्यद, जुबेर सय्यद, अनिस शाह, सबुर सय्यद,ज्ञकौसर पठाण, अजीज पटेल आदींनी अभिनंदन केले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button